पिक विमा योजना 2025-26 चार प्रकारचे ट्रिगर्स, जे वगळले गेले आहेत
- पेरणी न होणे – जर पाऊस कमी झाला किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणीच झाली नाही, तर शेतकऱ्यांना विमा रकमेच्या 25% भरपाई मिळायची.
- हंगामातील प्रतिकूल परिस्थिती – पावसात खंड पडला किंवा दुष्काळ पडला, तर 25% अग्रीम भरपाई मिळायची.
सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना2025-26
राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना Cup & Cap Model (८०:११०) नुसार खरीप २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ या वर्षाकरिता, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी, विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून १ वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे.

जोखमीच्या बाबी
आता या योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामासाठी पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोग आधार/तांत्रिक उत्पादन आधार, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहित धरून नुकसान भरपाई देय राहील.
मंत्रिमंडळ निर्णय मंगळवार, दि. 29 एप्रिल 2025
- पीक विमा योजनेत बदलास मंजुरी, कापणी प्रयोगावर आधारित योजना
- सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून, पीक कापणी प्रयोगांवर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांकडून शेतकरी हिस्सा, खरीप पिकांसाठी 2%, रब्बी पिकांसाठी 1.5% व नगदी पिकांना 5% याप्रमाणे ठेवण्यास मान्यता
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
भारत सरकार
“प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेऊन काम करणं सुनिश्चित करत आहे. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आज मोठ्या प्रमाणावर शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.”
– नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री
पिकाचा विमा असेल, तर मेहनतीला फल येईल
पीक विमा काढा
सुरक्षा कवच मिळवा
प्रधानमंत्री पीक विमा योजनचे साध्य
-
२३+ कोटी शेतकरी बंधू-भगिनींना आपत्तीग्रस्त पिकांच्या नुकसानाचा लाभ मिळाला आहे
-
₹१.५७+ लाख कोटी रुपयांच्या दाव्यांचा शेतकऱ्यांना अदा करण्यात आला आहे
-
७८+ कोटी हेक्टर क्षेत्र अधिक शेतकऱ्यांच्या सहमतीने
-
राष्ट्रीय पीक विमा पोर्टल वरून दाव्याचे पारदर्शक पद्धतीने त्वरीत अभियान
देशाच्या हक्कासाठी हेल्पलाइन : १४४४७
🔶 पीक विमा काढण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै, २०२५ आहे.
विमा भागीदार:
-
AIC
-
एचडीएफसी ERGO
-
Chola MS
-
यूनिव्हर्सल सोमपो
-
ICICI Lombard
-
IFFCO Tokio
-
रिलायन्स
-
ओरिएंटल
-
GENERAL INSURANCE
-
SBI General
-
बाझार आलायन्स
-
FUTURE GENERALI
📍 तुमच्या पिकांचा विमा आजच घ्या, अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
📞 जवळचे केंद्र
📱 मोबाइल ऍप्लिकेशन: https://play.google.com
🌐 ऑनलाइन पोर्टल: www.pmfby.gov.in
📲 @PMFBY
शासन निर्णय :-
सन २०२५-२६ च्या खरीप हंगामापासून राज्यात, “सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये” बदल करून, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, पूर्वीप्रमाणे विहीत केल्यानुसार, खरीपासाठी २%, रब्बीसाठी १.५% व नगदी पिकांना ५% असा शेतकरी हिस्सा घेऊन, उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासन मार्फत देण्यात येऊन, पीक कापणी प्रयोगांवर आधारित, “सुधारित पीक विमा योजना” राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सुधारित प्रधानमंत्री पीक विमा :
(PMFBY) खरीप हंगाम २०२५ हंगाम २०२५-२६ करिता राबविणेबाबत
महाराष्ट्र शासन
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र. प्रपीवियो-२०२५/प्र.क्र.६६/११-ॲ.ई.ओ.क. १०३५१५५६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक : २४ जून, २०२५