प्रधानमंत्री पिक विमा योजना 2025-26 : जानिए नई विशेषताएं और आवेदन प्रक्रिया

पीक विमा योजनेत

पिक विमा योजना 2025-26 चार प्रकारचे ट्रिगर्स, जे वगळले गेले आहेत पेरणी न होणे – जर पाऊस कमी झाला किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणीच झाली नाही, तर शेतकऱ्यांना विमा रकमेच्या 25% भरपाई मिळायची. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती – पावसात खंड पडला किंवा दुष्काळ पडला, तर 25% अग्रीम भरपाई मिळायची. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना2025-26 राज्यात उत्पादनावर आधारित … Read more